कधी कधी ..

कधी कधी या जगण्याच्या धावपळीत … थोड थांबून माग वळून पहावं …श्वास घ्यावा आणि आपणच आपला विचार करावा … त्रयस्थपणान.. तर आपल्यातल्या चुका ..बेरीज वजाबाक्या आपसूकच कळून येतात … इथ पर्यंतच्या प्रवासात सोबत केलेल्यांची उजळणी .. कडूगोड प्रसंग .. बरे वाईट अनुभव या सगळ्याचा जमाखर्च करून मग पुढच्या प्रवासाला सज्ज व्हावं … पुढचा प्रवास नक्कीच सोपा होवून जातो …या सगळ्या शिदोरीवर …सविता १३ जुलै २०१३

Standard

One thought on “कधी कधी ..

  1. Pingback: कधी कधी .. | savitasatish

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s